Wednesday, September 24, 2008

कपिल रानडे

मी माझे नाव जेव्हा गूगल मध्ये टाकले तेव्हा कळले की आपण किती popular आहोत ते.



म्हणून एक blog लिहायचा ठरवला. बघुया गूगलचा कोळी पोहोचतो काय या blog पर्यंत....